Book Buy Now

रडगाणे सोडा,यशाकडे चला !!

व्यक्तीमत्व विकास सोबत सामाजिक जन जागृती ! लेखन - संतोष पवार

प्रत्येकाच्या मनात एक विशिष्ट पद्धतीचे जीवन जगण्याची इच्छा असते. परंतु काही वेळेस त्या इच्छेला योग्य दिशा न मिळाल्यामुळे त्या इच्छा फक्त इच्छाच राहतात. आपल्या इच्छा साकार होण्यासाठी स्वतःला काही नियमांमध्ये बांधून घ्यावे लागते. असे तीस महत्त्वपूर्ण नियम या पुस्तकाद्वारे समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच आपल्या इच्छा इच्छाच राहण्याचे दुसरे कारण म्हणजे अतिरिक्त शिक्षण व परमनंट नोकरीचा हव्यास हेही असू शकते. म्हणून वेळीच शिक्षणाची स्पर्धा व दिशाहीन शिक्षण निदर्शनास आणून नव्या पिढीला नोकरीपासून परावृत्त करून व्यवसाय कडे वळवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि याची आज अत्यंत गरज देखील आहे. आपल्याच माणसांनी आपल्याच माणसांच्या हितासाठी धरलेला हट्ट म्हणजेच, रडगाणे सोडा, यशाकडे चला!

प्रकाशक : सेल्फ पब्लिश (मुंबई)

  • eBooks4578
  • eAudio3245
  • Magazine1440
  • Videos3450
  • Books

    आश्चर्यकारक यश मिळवून देणारे तीस नियम. एक पाऊल तुमची स्वप्नं खरी करण्या कडे !

    View Book
  • eBooks

    Our book is available on our official website please click to buy now.

    Buy Now
  • DVDs

    Comming Soon...

    View Selection
  • Magazines

    Comming Soon...

    View Selection
  • Audio

    Comming Soon...

    View Selection
  • eAudio

    Comming Soon...

    View Selection

Subscribe to our Newsletters

एक पाऊल तुमची स्वप्नं खरी करण्या कडे !

Follow Us

एक पाऊल तुमची स्वप्नं खरी करण्या कडे !.